बघ...
पहाटे जाग येइल ... वार्यानी घोंगावणं मनावर घेतलं असेल ... डोळे चोळलेस तरीही अंधुकच दिसेल ... तेव्हा बघ... बघ माझी आठवण येते का? तू खिडकीत उभा राहून दूर दिव्याला टक लावून पाहशील, तितक्यात समोरच्या जांभुळावरच्या पावसाच्या पाण्यानं तू ओलाचिंब होशील ... तेव्हा बघ... बघ माझी आठवण येते का?........