पोस्ट्स

journey लेबलसह पोस्ट दाखवत आहे

परत एकदा...

आज परत एकदा काखोटीला चंबू गबाळ बांधायची वेळ आली आहे.. परत एकदा आप्तांना अलविदा म्हणायची वेळ आली आहे.. आहे नव्या प्रवासाची आस.. पण रस्ता जुना आहे... आज परत एकदा घरी जायची वेळ आली आहे...