माझा पहिला विमान प्रवास2
प्रश्न पडावा पाहून त्यांना सुन्दर्या की बाहुल्या विमान प्रवासाचा विचार करतो मज गुदगुल्या पहिला प्रवास म्हणुन सरे आले सोडायला डोळ्यामधे अश्रु शब्द नाही बोलायला पाणावलेल्या डोळ्यांनी घेउन त्यांचा निरोप पुढचे पाऊल काय म्हणुन वाढला माझा हुरूप