माझा पहिला विमान प्रवास1

टकमक टकमक इकडे तिकडे भीर भीर मी पाहे
कुर्सिकी पेटी बांधो विमान उड़ने वाला है !

सामानाच्या वजनापासून बोर्डिंग पास पर्यन्त
धडपडून मी सावरत आवरत होते गोष्टी अनंत

मोठी बॅग आकार तिचा अबब केवढा मोठा
घड़ी घालुनी मी ही राहीन , दावा नही खोटा

पर्स आणखी छोटीशी , ती ही नविन कोरी
माझी अन् सामानाच्या वजनाची बरोबरी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...