बदल

बदल…हवासा ...नकोसा… कारण नसताना… कारण असताना…
त्रास देणारा, त्रास कमी करणारा…
बदल…
बदल हा निसर्गाचा नियम आहे…
बदल ही एकच गोष्ट निसर्गात कायम आहे…
तरीही बदल म्हटला की मन पाऊल मागे घेतं...
बदल…प्रत्येक वेळी प्रत्येक वळणावर...बदलाचे वारे हेलावून सोडतात…
मनातली वादळं उसळी ऊंच मारतात…आणि निर्ढावलेलं मन परत पोखरुन पोखरुन काढतात
बदल....

टिप्पण्या

HAREKRISHNAJI म्हणाले…
ONLY CHANGE IS CONSTANT

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...