पाउस

पाउस पाउस... कशी अंधारी आणतो...

मन मनाच्या आकाशी...शुभ्र चांदणं ओढतो...

तुझ्या नसण्याने डोळे माझे पाणावले इथे...

तिथे झुरशी तसा तू इथे पाउस पडतो...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...