काहूर

तुझी वाट पाहता पाहता पहाट जाहली...

माझे नैन आसावले तरी चाहूल ना लागे...

कशी किती रे मी धीर सांग धरू तू येण्याचा

माझे चैन हरपले का काहूर ना माजावे...?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...