तरंग

तुझा विचार करते आणि लेखणीतून शब्द उमटतात माझ्या

नसशील तू तर...या विचारानं रोमांच उठतात माझ्या

शब्द माझे पण भावना भाबड्या तुझ्या

विचार तू करतोस आणि मनात तरंग उठतात माझ्या!

टिप्पण्या

Gokulkumar म्हणाले…
awesome....baaki sab padha nahi lekin yeh dil ko cha gaya...copy paste kar lia desktop pe....I hope Copyright nahi hai is pe

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...