थोड़े अनुभव लिहिलेले... पण upload करायचे राहिलेले...
२५ जुलाईला Malaysia मधे असताना त्या दिवसाचे अनुभव लिहिले होते पण network नसल्यामुळे post नाही करता आले...ते अत्ता केले आहेत...
Malaysia ची ट्रीप खरच अविस्मरणीय होती...तिसर्या दिवसाचे अनुभव लिहिले आहेत... तेही upload करीन... काही दिवस मात्र प्रवास training या मुळे अनुभव लिहायला वेळ नाही झाला...नंतरचे अनुभव मनातल्या अल्बममध्ये कायमचे कोरलेले आहेत :)
टिप्पण्या