धुकं लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स मार्च ०४, २०१० तिच्या हातांची उब अजून तळव्यावर टिकून आहे... तिच्या ओठांचं मिश्कील हास्य अजून डोळ्यात साठवून आहे... तिनं हात मागे जरी आज घेतला असेल गड्या, तिच्या सहवासाचं धुकं अजूनही मी राखून आहे... अधिक वाचा