धुकं

तिच्या हातांची उब अजून तळव्यावर टिकून आहे...
तिच्या ओठांचं मिश्कील हास्य अजून डोळ्यात साठवून आहे...
तिनं हात मागे जरी आज घेतला असेल गड्या,
तिच्या सहवासाचं धुकं अजूनही मी राखून आहे...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...

मैत्री -2