वचन

सर म्हणाली धरतीला,
तुझ्या पर्यंत येई तोवर मी अगदी थकून जाते...
इतकी तुझी ओढ, भेट होणार म्हणून मी अगदी हरखून जाते...
पण उडी माझी कमी पडते... कंपन्यांच्या जंगलात मी कुठे हरवून जाते...
पण विश्वास आहे माझा त्या वरच्या ढगावर, ढगातल्या देवावर!
वीज येते कधी आणि मला हळूच खुणावून जाते,
तुझ्या पर्यंत पोहोचायचा रस्ता प्रकाशात न्हाऊन देते!
म्हणूनच, गावातून तुझ्या रोज गाश्या गुंडाळताना,
परत येण्याचा वचन मी तुला देऊन जाते...

टिप्पण्या

Rushikesh म्हणाले…
Hey the profile pic is very nice.. the window and the iron chair reminds me of the days when I was a kind, and use to visit my grandpa in Virar :)
Jayant Apte म्हणाले…
Hi
I knw u as athavle ma'ms daughter
gr8 wrk
visit my blog!
hw do u find tym fr blog? i blogged fr an year, then my studies took a toll! Gues m gonna wrt again!

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...