सरकती वाळू


आनंदाच्या लाटांना किनार्यावरूनच पाहून कसं चालेल?
समुद्राच्या अथांगतेचा पत्ता लागत नाही म्हणून नावेतच बसायला घाबरून कसं चालेल?

एकाच पावलाचा अवकाश आहे…
वेळेचा सगळा खेळ आहे…

लाटांचा आनंद घ्यायचा असेल तर बेधडक उडी मारायला हवी!
सूर्यास्तानंतरचा सूर्योदय पाहायचा असेल, तर भीती बाजूला सारायला हवी!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...