नवलाई

बंगलोरच्या थंडीची थंडाई अनुभवली आज...
रात्रीच्या आकाशाची निळाई अनुभवली आज...
दवाच्छादीत रास्ते, पिवळ्या दिव्याची उब,
नव्याने या शहराची नवलाई अनुभवली आज...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...