थोड़ं नवीन थोड़ं जुनं

गेल्या दोन दिवसात घडलेल्या गोष्टींचा थोडक्यात वृत्तांत...
शाळेतल्या मित्राला दहा वर्षानंतर भेटले...
दोन complete strangers शी जिगरी मैत्री झाली...
वाईन घातलेला घरी केलेला पास्ता खाल्ला आणि amazing लागला...
रात्री २ ला झोपून सकाळी ११ ला उठले तरी दुपारी ३ तास झोपले!
बंगलोर च्या थंडीत Death by chocolate नावाचं अप्रतीम आईस-क्रीम खाल्लं
(शेवटी) ताप चढला .. पण संध्याकाळपर्यंत उतरला :)
गेले दोन दिवस घर मित्र-मैत्रिणींनी गजबजलेलं होतं... अजूनही असा वाटतंय की अत्ता संध्याकाळ होईल आणि सगळे दारात उभे राहतील.. :)
काही जुनी दोस्त मंडळी काही नवीन चेहरे...

टिप्पण्या

अनिकेत वैद्य म्हणाले…
केतकी,
थोडक्यात, एक मस्त वीकांत झाला तुझा.

अनिकेत वैद्य.
Puthali म्हणाले…
Nice post, Mrugesh translated it for me. :) It was really nice meeting you guys!
Prasad Vaidya म्हणाले…
agadi detail madhe lihun thev saglya ghadamodi.....ekhad diwashi ajibat kahi hot nasel na teva kadhun vachayala maja yeil...
Unknown म्हणाले…
Great photo, and great to see Mrugesh after so long.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...