खात्री


आलास आलास म्हणतोस.. पण भेट तुझी अजून घडली नव्हती…
तुझ्या येण्याची बातमी ऐकली तरी खात्री अजून पटली नव्हती...
खातरजमा करायला दुसर्या माध्यमाची नाही गरज…
खिडकीतून डोकावले की फक्त मुसळधार अंगावर बरस!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...

मैत्री -2