हितगूज
खांद्याची कमान कर नखशिखांत भीज...
मग गोधडीची उब घेऊन दुमडून जरा नीज..
आठवणींच्या ओलाव्यात बीजासारखी रूज...
कोवळ्या पालवीनी कर पावसाशी हितगूज...!
मग गोधडीची उब घेऊन दुमडून जरा नीज..
आठवणींच्या ओलाव्यात बीजासारखी रूज...
कोवळ्या पालवीनी कर पावसाशी हितगूज...!
टिप्पण्या