पोस्ट्स

डिसेंबर, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

छत्री

"तू जाईपर्यंत मी थांबतो" तो म्हणाला… "मी रोजच जाते या  रस्त्यानी " तिचा बहाणा… "तरीही थांबतो " म्हणताना त्याचा श्वास थांबतो … तिच्या हाताची घडी, अंगाला वारा झोंबतो … एका छत्रीतून पावसात जाताना , तिनी तिची छत्री असूनही काढली नाही उलट्या दिशेला जायच असून तो तिच्या दिशेने प्रवास का करतोय? हे ही विचारल नाही... त्याने ही कधीच सांगितलं नाही  तिच्याकडे काहीही मागितलं नाही…  'सात चाळीस' ची लोकल स्टेशनच्या चहाच्या झुर्क्यांचा स्वाद…  कातर वेळचे बेमुदत संवाद…  एकाच बाकावर बसून त्याने काढलेला चिमटा, चेहऱ्यावर मात्र खोडकळ प्रसन्नता  ट्रेनचे दौरे रोजचे होते, अनेक भोळे विनोद होते…  निघताना मात्र तिच वळून बघणं असे… त्याचं हसणं असे…  ... ... तिच्या लग्नाची बातमी ऐकून मात्र त्याच्या चेहऱ्यावर अविश्वास होता…  चटकन मिटलेल्या डोळ्यात तुटलेल्या स्वप्नांचा भास होता…  अपूर्ण प्रेम अधिक उत्कट असतं, तो एकदा म्हणाला होता …  उत्कटतेची ही किंमत द्यायला तो तयार नव्हता  रिकामी ट्रेन स्टेशनहू...

Stars and a star-struck kid

Some people just have that effect on you... The kinds where you feel like a star-struck kid no matter how many years they have known you.. The minute they walk in ... They own you... You laugh more than necessary, you forget your lines... You keep looking at them pretending to listen... With your ears full of wind chimes... Try to say something smart and you wont be happy with how it came out... But everything they say is pure genius, without doubt... You are open with them, they are candid with you... You want to just prove, that everything is going splendid with you... You cherish every moment of it and wonder which part of the conversation... ...will you repeat to your bestie But the moment, it is time to say goodbye, you are sad, nervous and hasty... Some people just have that effect on you... They have the power to bring out the best of you!