पोस्ट्स

memories लेबलसह पोस्ट दाखवत आहे

हितगूज

खांद्याची कमान कर नखशिखांत भीज... मग गोधडीची उब घेऊन दुमडून जरा नीज.. आठवणींच्या ओलाव्यात बीजासारखी रूज... कोवळ्या पालवीनी कर पावसाशी हितगूज...!