पोस्ट्स

जून, २००८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

thank you friends!

MA result is out. I have cleared it with second class! and I am happy about it.. These two years of post graduation have tought me a lot.. I have learnt to turn the next page when things dont go the way I wanted to.. I have learnt to give myself another chance..I have learnt not to loose my confidence even when I cudnt understand a word in a particular MA clas! wel.. now the stars r on my side..I hav conquered my fears.. I have surpassed the hurdles! I Am a post graduate in economics nw! sounds good eh?! hehe.. well, wtever problems I had with my studies.. my parents hav always supported me in every decision of mine..and most importantly, my friends.. all of them! They supported me, consoled me,laughed with me,encouraged me and today.. I am hapy that I give them all, a chance to ask for a party from me!!! well, today's poem is my small gift to all of these little stars in my life! the name of the poem is maitri.. friendship! p.s.:follow the regular rule. read maitri part 1 first, t

मैत्री -3

रोज रोज भेटायला हवं बरंच काही सांगायला हवं बिलकुल नाही असं फक्त understanding असायला हवं धाग्याचं कापड बनतं हातमागावर मातीचं भांडं बनतं फिरत्या चाकावर दगडाचं शिल्प होतं खोदून काढल्यावर आणि मैत्रीचा बेअरिंग असतं आपुलकीवर खुप दुःखात मैत्रीसारखी दूसरी दवा नाही खुप सुखात सुधा मैत्रीशिवाय मजा नाही शोधून कुठे सापडणार नाही हा दुवा मैत्रीसाठी फक्त एक समजणारा हवा!

मैत्री -2

एक दिवस गप्पांमधून वेगळाच मग तो कळतो गोष्टींवर त्याच्या आपण हसतो खिदलातो गंमत म्हणजे मैत्री व्हायला पुरतो एकच तास ते असतं वेगळच feeling नसतो केवळ भास जुनीच माणसं पुन्हा भेटून नवनवीन वाटतात नवीन माणसं भेटली तरी जुनी ओळख काढतात जादूची कांडीच जणू फिरते आपल्यावर मैत्री वाढतच जाते भेटत गेल्यावर

मैत्री -1

मैत्री हा शब्द जरी घीसा पीटा वाटला प्रत्येकाला तो वेगळा वेगळा पटला मैत्री म्हणजे ह्यांव असते मैत्री म्हणजे त्यांव असते कविता कैक झाल्या तरी मैत्री वेगळाच भाव असते एकच भेट मग पुरून अगदी उरते परत भेटेपर्यंत भेट पुन्हा पुन्हा स्मरते वर्षानुवर्षं भेटत असलं जरी कुणी म्हणतो आपण बघून त्याला 'असेल कुणीतरी!'
I have neen suppressing the urge to write something on the blog only to surrender to another strong will... to complete the book.. "shantaram".. A book of philosophies, of justice , of suffering, of surrending..of reinventing one's self in the least expected ways! well, with the hope, that my plan to complete this amazingly powerful book in a week works, I shall be back with some good stuff on blog very soon! A mind-chew from shantaram.. before I sign off.. "we live on becoz we can love, and we love becoz we can forgive."
the latest poem on my blog.. is one that i have written 2 years ago while i ws on a trip to kashmir! india's own heaven! kashmir has one of the most exotic locations that i hav ever seen.. well not that i hav seen a lot of places.. but it still qualifies as the place that gave me most beautiful memories! it is located around the lake called dal lake which also has a small island which is famously known as char chinar because of the four chinar trees that r there on the island. we had a local guide with us. he excitedly and animatedly told us a story of how mumtaj mahal when upset with shahjahan-her husband- had come to this place and shahjahan manaofied her by giving her the chinar leaf! ever since the place and the chinar leaf became the symbol of eternal love!! Inspired by the place and the atmosphere is my poem "chinarach paan".. i think , the smallest moments, and simplest pleasures that we give a miss in our busy schedules are, infact the ones that our family expects

चिनाराचं पान2

"तुझ्या साठी वेळ मला नाही काढता आला दोन्ही टोकं सांभाळायला नाही जमलं मला " आज इतक्या वर्षांनी झाली प्रेमाची जाणीव देऊन चिनाराचं पान आज भरून काढतो उणीव !!"

चिनाराचं पान1

किती वर्षं झाली बरं? असाच एकांत होता? आजीनं विचारलं आजोबाना शिकार्यात बसता बसता दल लेकच्या पाण्यामधे आजीनं पाहिलं हळूच पदर धरला तोंडावरती जणू लाजे लाजाळूच माझ्यासाठी वेळ तुम्ही कधीच नाही काढला... म्हणता म्हणता असं तिचा लटका राग वाढला फिरता फिरता लेकमधून दिसले चार चिनार आजोबांच्या चेहर्यावर होती हास्याची किनार आता आजोबा बोलू लागले घेउन घोट काव्याचा "आता वेळ तुझाच आहे" जणू सुर पाव्याचा
Today's post is a poem called "album".. its one of my favourite poems that I have written.. just a request.. plz read the poem in ascending order.. that is read album part 1 first, then part2 and part3. This poem represents my perspective of looking at two people who have shared some of the most beautiful moments together! I truely enjoy every bit of it when ever I read it.. hope u have similar experience!

अल्बम 3

अनुभवलेल्या प्रत्येक क्षणाचा, घेतलेल्या प्रत्येक सुवासाचा, झिंगलेल्या प्रत्येक आनंदाचा , असा आल्बम असता तर... असतो! असा आल्बम आपल्या सार्र्याकडे असतो ... पण त्याला पाहून ते क्षण परत जगण्याचा प्रयत्न ' आपण ' करायचा असतो ... आणि अट एकच! तो माझ्या डोळ्यांनी पहायचा असतो , आणि तुझ्या डोळ्यांनी अनुभावयचा असतो !

अल्बम 2

हा किलबिलाट त्या पक्षांचा रात्रभर प्रवास करून एका वळणावर आपण अनुभवलेल्या त्या सुर्योदयाच्या ... हा घोंघावणारा वारा आठवतो ? आपण गोव्याच्या beach वर समुद्राकडे टक लावून बसलो होतो तेव्हाचा ... हा वास त्या करपलेल्या भांड्याचा, त बर्याच दिवसांनी घरी आलास तेव्हा नकळत उतू गेलेल्या कॉफीचा... हा सुगंध त्या पहिल्या सकाळचा... जेव्हा काश्मीरच्या कुशीत आपल्याला जाग आली होती ... हा सुवास त्या चाफ्याचा , जेव्हा बागेतल्या चाफ्याला पहिलं फूल आलं होतं... फोटोचे आल्बम असतात घटनांचे व्हिडियो असतात ... पण ...

अल्बम 1

ह्या पावसाच्या धारांचा स्पर्श घे बस स्टॉप वर थांबलेली मी आणि धावत भिजत आलेला तू ... आणि हा वास , त्या झकास तड्क्याचा भिजत भिजत खाल्लेल्या गरम पावभाजीचा ... हा आवाज माझ्या खळखळून हसण्याचा... तुझ्या वेड्या विनोदांना सुधा भरभरून दाद दिल्याचा ... आणि हा दरवळलेला सुगंध त्या perfume चा, तुझं मला दिलेलं पहिलं gift! ही वार्याची झुळुक आठवते ? त्या कोकणकड्यावर चढून गेल्यावर विजयी मुद्रेने आपण उभे राहिलो तेव्हाची ... कसा विसरीन मी हा वास ? त्या चंदनाचा, आपण पहिल्यांदा एकत्र ज्या मंदिरात गेलो तिथल्या गाभार्यातला...
I am just back from a beautiful Dapoli(konkan) trip and still not out of the mesmorizing experience of picturousque greenary and muddy streets! and I guess that explains my absence from the blog! There is so much to express about the whole trip that I feel like writing everything right here right now.. but short of time! so will add something nice very soon! by the way, my mom is back too.. so no more agnipariksha !!

poli-bhaji, dal-bhat!

Inspite of a small cut on the finger of my right hand..cudn't stop myself from posting on the blog.. well, the cut is due to a kitchen knife! me in kitchen ...all this morning and past few mornings preparing lunches, dinners! yep. I am having my first had experience of managing kitchen and related activities!(read:shopping sabjis, cutting them, preserving them, making sure everything that is over, is refilled. feuw!) reason: mom's out on a vacation! and i am the 'incharge'..yeah.. Dad's there. .and he helps a lot too.. BUT the fact remains that i am doing the kitchen work! It all started last summer, when my mom "said i quit!" as everyone at home except her were enjoying the vacations while she had to carry on with her routine, with little ( i know, very little)help from me and my bro kaustubh! so.. finally, one fine morning she made a surprise plan to visit her hometown. .and all of us( me ,kaustubh n dad) readily accepted her challenge of managing the ho

for a change

मी तुझी अन तू माझी वाट पाहणं आता रोजचंच झालंय for a change, दोघे मिलून पावसाची वाट पाहू ... एका छत्रीतून जायचं स्वप्न आता रोजचंच झालंय for a change, दोघे मिलून पावसात भिजायची वाट पाहू ...

पावसाची नांदी

उजाडलं तरी उजाडलंय असं वाटतंच नाही दारापुढचा गुलमोहर बहरतच राही ओठावरचं हसुही वाढतंच जाई येणारया पावसाची ही नांदी तर नाही ?!

पहिला पाऊस आणि पहिलं पोस्ट

एकच इच्छा अन् एकच ध्यास चिंब भिजावं पाऊस पाण्यात अंधुक दिसणारे ओले डोंगर वाहत्या नद्यांवर पावसाची सर हिरवी पालवीही प्रत्येक मनात चिंब भिजावं पाऊस पाण्यात हिरवटल्या शेतांचे वरते पाट करड्या ढगांची दुरदुर लाट टप्पोरा थेंब पड़े दाण्या दाण्यात चिंब भिजावं पाऊस पाण्यात शहरातले रस्ते गाड्या अन् घोडे झाले खुश तरी बावरले थोड़े वाहतूक थांबली मुम्बई पुण्यात चिंब भिजावं पाऊस पान्यात गरम भजी अन खिड़कीतली जागा किशोरी अमोणकरच्या सुराचा धागा प्यावा कटिंग तोही एक आनयत चिंब भिजावं पाऊस पान्यात