माझा पहिला विमान प्रवास 3

विमानाच्या खिडकीतून विस्मय दिसले सारे
समोर पाहता करू लागली विमान सुंदरी हातवारे

पोटामधल्या फुलपाखरांचा एक उडाला थवा
विमान उड़ले आकाशात अनुभव हवा हवा !

हा हा म्हणता या पक्षाने उंच आभाळ गाठले
म्हणता म्हणता कापसासारखे ढगांचे थवे साठले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...