गॅलरीत बसून

मनगटावर हनुवटी टेकवून दूर दूर पहात रहावं
चिठ्यांच्या गालिचावर खुशाल वाचत पडून रहावं
तितक्यात एक सुकलेला गुलाब वहीमधून डोकवावा
गॅलरीत बसून सूर्यास्त अनुभवावा !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...