माझा पहिलं विमान प्रवास 4

वरून पाहिली माझी मुंबई इटुकली ती घरे
हळूच मनात कुठेतरी माझंही घर स्मरे

क्षणाक्षणानी सरकुनी अचाट अंतर केले पार
नव्या दिशांचे नव्या जगाचे उघडे दिंडी द्वार ... आता उघडे दिंडी द्वार!!!

टिप्पण्या

ओंकार घैसास म्हणाले…
hi, faarach chhan aahe "pahila viman pravas". tu halli ym var yet nahis ka? jara discuss karaychay tuzyashi ek vishay.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...