मागल्या वळणावर...2
मी ही हसून मग माझं पाऊल पुढे टाकते
पण नकळत मागे वळून नमस्काराला वाकते
"मनु, खुप मोठी हो !" शब्द ऐकू येतात...
या जिव्हाळ्याचा ओलावा , डोळे ओले करून जातात
उंच कितीही गेले तरी माझी मुळं तिथेच आहेत
त्यांचे आशीर्वाद , म्हणून माझे शिरपेच आहेत
सुख-दुःख सार्या वेळी परत तिथेच पाहीन...
आनंदाचा क्षणक्षण कायम तिथेच वाहीन!!!

टिप्पण्या