मागल्या वळणावर...1
अनेक अनेक दिवसांनी आज असं झालं
हसून हसून डोळ्यात माझ्या पाणी थोडं आलं
उंच उंच जाता जाता मागे काही राहिलं
आज आठवण झाली त्यांची म्हणून मागे वळून पाहिलं
त्याच मागल्या वळणावर आजही ते आहेत
डोळे त्यांचे भरलेले , ओठावर हसू आहे ....
आजही त्या डोळ्यातून तोच विश्वास आहे
"तू पुढे जा! " प्रत्येक श्वास सांगतो आहे...

टिप्पण्या