आनंदाचा पाया

जुना काळसर फोटो , पुस्तकातलं मोरपिस

आईचं आलेलं पत्र , अचानक मिळालेले पैसे विस ...

आनंदाला कारण कुठलंही चालतं,

मोठं नसलं, तरी आहे त्या कारणात भागतं...

खुश होण्यासाठी काही आपली माणसं हवी...

'आपली' असली की झालं, असेत ना का ती नवी ?!

टिप्पण्या

Rajan Mahajan म्हणाले…
जुना काळसर फोटो
photo juna zala ki Pivalsar hoto..

shevatchi ola bhidat nahi
NINAD VAIDYA म्हणाले…
कविता छानच.पण यमक जुळायलाच पाहिजे असे नाही.(पैसे वीस वगैरे) शेवटी भावना प्रकट झाली पाहिजे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...