सुखाचं गाठोडं

बसच्या खिडकीतून बाहेर पाहत झोप कधी लागते हे कळतच नाही...
दमलीस का? विचारलस तर ते ही खरं नाही...
सुखाचा सदरा शोधता शोधता गाठोडं हाती लागलंय,
स्वप्न की वास्तव हे कळू नये, इतकं सुख ही बरं नाही!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...