Promotion

promotion हे पावसाच्या ढगांसारखं असतं…

काळ्या रंगानी आमिष दाखवतं…
जवळ येत जाईल तसतसं मोहक वाटत जातं...

पण हवामान खात्यानी पडेल म्हटलं तर न पडणारं…
Manager नी मिळेल म्हटलं तर न मिळणारं…

आणि अपेक्षित नसताना चिंब भिजवून टाकणारं…
अचानक एखाद्या क्षणी गोड बातमी देणारं...

promotion… emotions चं commotion!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...