वेस

उगवत्या सूर्याला मी लालबुंद होताना पाहिलंय...
उजाडताना पाहिलंय, प्रकाशताना पाहिलंय!
पण गावच्या वेशीवर आज मन अस्वस्थ होऊन राहिलंय...
लुकलुकत्या डोळ्यांनी माझं घर उध्वस्त होताना पाहिलंय...

A Tribute To All Those Who Suffered in Japan Tsunami & Earthuake ... 11 March 11.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...