सर

किती भरून भरून येत आभाळ ढगाळ,
मनी सोनियाच्या कमानीत हास्याची सकाळ,
काही लिहावं म्हणून हाती लेखणी मी घ्यावी,
कागदाला शाई लागे ... सर कोसळ कोसळ...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुगंधी अत्तर

वीट आलाय...

कोडॅक मोमेंट!