उब

झोपेचा प्रयत्न आणि हृदयाची स्पन्दनं...

काही खुळे विचार आणि मनाची सांत्वनं...

सुखाचा सदरा मिळाल्यागत झोपेची मेख कळेल काय?...

अंगाई गीत म्हणणारी उब गोधडीत मिळेल काय?...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...