डोळे
तू चेहरा लपवत जा तुझा, मला भेटायला येतोस तेव्हा...
तोंडाने चेष्टा मस्करी करत असलास, तरी तुझ्या घाऱ्या डोळ्यांनी तुला नेहमी दगा दिलाय!
ते माझ्या कानात हळूच सांगतात, तुला काय म्हणायचं असतं ते...
तुझ्या दोन वाक्यांमधला क्षण त्यांना पुरतो, तुझं गुपित उघड पाडायला...
सहज म्हणून हसतोस तेव्हा तुझे डोळे किती घबऱ्या हरणासारखे पळत असतात...
माझ्या डोळ्यात तुझी जागा शोधत असतात....!

टिप्पण्या