प्रेमाचा शब्द
प्रेम हा शब्द खूप बोजड आहे... आपलं नातं नाजूक आहे,
त्याला तो झेपण्यासारखा नाही...
मैत्री तर आहेच पण... त्याही पेक्षा जास्त असलेलं नातं असेल तर?
आपल्यासाठी आपण एक नवीन शब्द तयार करू ...
माझ्यातल एक आणि तुझ्यातल एक अक्षर जोडून बघू टिकतं का...
मी शब्द गुंफायला सुरुवात करते , तू पूर्ण करशील?

टिप्पण्या