मैत्री -2
एक दिवस गप्पांमधून वेगळाच मग तो कळतो
गोष्टींवर त्याच्या आपण हसतो खिदलातो
गंमत म्हणजे मैत्री व्हायला पुरतो एकच तास
ते असतं वेगळच feeling नसतो केवळ भास
जुनीच माणसं पुन्हा भेटून नवनवीन वाटतात
नवीन माणसं भेटली तरी जुनी ओळख काढतात
जादूची कांडीच जणू फिरते आपल्यावर
मैत्री वाढतच जाते भेटत गेल्यावर
गोष्टींवर त्याच्या आपण हसतो खिदलातो
गंमत म्हणजे मैत्री व्हायला पुरतो एकच तास
ते असतं वेगळच feeling नसतो केवळ भास
जुनीच माणसं पुन्हा भेटून नवनवीन वाटतात
नवीन माणसं भेटली तरी जुनी ओळख काढतात
जादूची कांडीच जणू फिरते आपल्यावर
मैत्री वाढतच जाते भेटत गेल्यावर
टिप्पण्या