मैत्री -3
रोज रोज भेटायला हवं
बरंच काही सांगायला हवं
बिलकुल नाही असं
फक्त understanding असायला हवं
धाग्याचं कापड बनतं हातमागावर
मातीचं भांडं बनतं फिरत्या चाकावर
दगडाचं शिल्प होतं खोदून काढल्यावर
आणि मैत्रीचा बेअरिंग असतं आपुलकीवर
खुप दुःखात मैत्रीसारखी दूसरी दवा नाही
खुप सुखात सुधा मैत्रीशिवाय मजा नाही
शोधून कुठे सापडणार नाही हा दुवा
मैत्रीसाठी फक्त एक समजणारा हवा!
बरंच काही सांगायला हवं
बिलकुल नाही असं
फक्त understanding असायला हवं
धाग्याचं कापड बनतं हातमागावर
मातीचं भांडं बनतं फिरत्या चाकावर
दगडाचं शिल्प होतं खोदून काढल्यावर
आणि मैत्रीचा बेअरिंग असतं आपुलकीवर
खुप दुःखात मैत्रीसारखी दूसरी दवा नाही
खुप सुखात सुधा मैत्रीशिवाय मजा नाही
शोधून कुठे सापडणार नाही हा दुवा
मैत्रीसाठी फक्त एक समजणारा हवा!
टिप्पण्या
Coincidently, while searching for VJTI blog (I am ex-VJTIte) I came across ur blog.
Tuzya kavita vachun Bahinabai-nchi athavan zali.
Good command on ur Lekahani.
Keep it up.
Robin