अल्बम 3
अनुभवलेल्या प्रत्येक क्षणाचा,
घेतलेल्या प्रत्येक सुवासाचा,
झिंगलेल्या प्रत्येक आनंदाचा ,
असा आल्बम असता तर...
असतो!
असा आल्बम आपल्या सार्र्याकडे असतो ...
पण त्याला पाहून ते क्षण परत
जगण्याचा प्रयत्न 'आपण ' करायचा असतो ...
आणि अट एकच!
तो माझ्या डोळ्यांनी पहायचा असतो ,
आणि तुझ्या डोळ्यांनी अनुभावयचा असतो !
टिप्पण्या
Vaachtana te scenes dolya samor yetat saglya kavite madhun :)
Awesome hi Awesome...want more of them :)