Connectivity
वेळ आहे सगळ्यांना आता connectivity ही आहे..
"दिसलास तर टिकलास" अशी या मायाजालाची नीती आहे...
फक्त मनमोकळ्या गप्पांची किंमत किती आहे?
दोस्तहो, हीच खरी भीती आहे..!
"दिसलास तर टिकलास" अशी या मायाजालाची नीती आहे...
फक्त मनमोकळ्या गप्पांची किंमत किती आहे?
दोस्तहो, हीच खरी भीती आहे..!
टिप्पण्या