आठवण-1

आता आठवण तिची येते , पण ती येत नाही...

पूर्वी किती क्षणात यायची खिडकीत याची मोजदादच नाही !

तिनं हळूच दिलेली smile...

मला पाहून लकबिनं पाडलेली file!

हाइस-हुइस करत तिखट पाणिपुरीची हौस...

नाटकातल्या मैत्रिणींचा घोळका आणि मित्रांची फौज !

तिचं सरांशी अदबीनं पण दिलखुलास गप्पा मारत राहणं...

तिनं वर्गात जाताना पहावं म्हणुन दारात माझं झुरत राहणं !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...