आठवण-2

तिचा लवकर भेटण्याचा अट्टाहास...

माझा लोकल पकडताना गळ्याला फास...

तिची USA ला जायची महत्वाकांक्षा ...

अन् प्लान cancel होईल अशी माझी भाबडी आशा ...

तिनं मी तिच्यासाठी थांबू नये म्हणुन आग्रह ...

माझे मनातल्या मनात भावनांचे फक्त आरोह-अवरोह !

तिनं 'समजतय मला...' म्हणून जाताना नजरेनं सांगणं...

तिचा पोचल्याचा फोन घ्यायला माझं मध्यरात्री जागणं!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...