अर्धी लस्सी -4

पण मागवलेली लस्सी अजुन अर्धीही संपली नव्हती
आणि माणसांचा वावर होता चिकार अवतीभवती...

'उठ' म्हणाला 'जाऊ आता, तहान माझी भागली'
घाईघाईनं बिल दिलं , दोघं वाटेला लागली ...

आयुष्याच्या वाटेवर पुढे ती दोघं अनेक क्षण जगली ...
...त्या अर्ध्या लस्सीची चव
त्यांच्या जिभेवर कायम तरळत राहिली ...!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...