अर्धी लस्सी -2
पण तीही लबाड , मिश्किल अगदी , थांग पत्ता लागेना
डोळ्यात तिच्या होकार होता , पण तोंडानी ती सांगेना...
हॉटेलमधल्या टेबलावर कॉफीचे दोन कप असत
खिड़कीशेजारची नेहमीची जागा, त्यावर त्यांच्या गप्पांचे छाप असत ...
मग एक दिवस हळूच तिनं सरकवला एक कागद
कविता होती त्यात , तिचा एक कटाक्ष आणि तो गारद ...
ओळी मागुन ओळी गेल्या , म्हणाली - मला वाचून दाखवायचंय
कान इकडे कर , मला तुला काही सांगायचंय...

टिप्पण्या