सर

पावसाची सर कोसळत आली...
"मिठीत माझ्या ये" , मला म्हणाली ...
सांगितलं मी तिला , " तू वेडी की खुळी?
त्याच्या मिठीची सर तुला नाहीच मुळी! "

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...