अपेक्षा कौतुकाची 3
तुमच्या माझ्या सार्र्याँमधे असतंच ना एक मूल ?
यापेक्षा कागदातल्या चॉकलेटची त्याला आजही पड़ते भूल !
जगणं आपण जगतंच राहतो पासही करतो अनेक परीक्षा
असतेच ना त्याही साठी कौतुकाची अपेक्षा...?
संस्कार , परोपकार , सामंजस्य , देवधर्म
सगळ्यामागे एक भाव स्वीकार व्हावा हेच मर्म
acceptance आणि appause काही नको यापेक्षा
दोन शब्द मनापासून फक्त कौतुकाची अपेक्षा !!!
टिप्पण्या