अपेक्षा कौतुकाची 2
मोठे आपण होत जातो छोट्यांचे काका मामा
लहानपण सरतं , करत रहातो खर्च-जमा
शर्यतीत शिकत जातो -काय असते इर्षा
तरीही , कुठेतरी मनामध्ये फक्त कौतुकाची अपेक्षा ...
एखादं काम फत्ते होऊन चेहर्र्यावर येतं हसू
आपली माणसं टाळ्या वाजवतात , मास चढतं तसु तसु
बक्षिसं मिळतात, प्रसिद्धी होते फ़ोन वर thank u ची ही शिक्षा
पण आपल्यासाठी डोळ्यात अश्रु साठलेल्यांकङून फक्त कौतुकाची अपेक्षा ...
टिप्पण्या