अर्धी लस्सी -1
डोळ्यात त्याच्या दिसत होता प्रेमळ उत्कट भाव तिला
निरागस इतकं हसणं त्याचं, कसं ? ते ना ठाव तिला ...
शब्दात त्यानं सांगितल्या खर्र्या, मना मधल्या भावना
आणि शब्दांपलिकडचंही जग तिनं हेरलं होतं एव्हाना ...
'हो' म्हणाली ती, तर जग त्याला ठेंगणं
पण ती काही बोलेना, तिचं हसणं आणि वेगळ्याच विषयावर बोलणं...
न राहून त्यानं कितीदा विषय हळूच छेड़ावा
बोलता बोलता तिच्या मनाचा घ्यावा त्यानं आढावा ....

टिप्पण्या